Sunetra Pawar: अगं बाळे, घाबरून कसं चालेल? लेकीच्या काळजीने अजितदादा कसे गलबलले; सुनेत्रा पवारांनी सांगितला अनुभव

Ajit Pawar Heartfelt Support: प्रशांत खलाटे यांनी सांगितलेल्या अनुभवात त्यांच्या नात्यातील एक मुलगी प्रवरानगर येथे शिक्षण घेत असताना परीक्षेतील अपयशामुळे अचानक निघून गेली. या चिंतेत असताना प्रशांत यांनी अजितदादांना फोन केला.
Ajit Pawar expressing fatherly concern during a conversation with a young girl
Ajit Pawar expressing fatherly concern during a conversation with a young girlesakal
Updated on

Sunetra Pawar: बारामती विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रचार दौऱ्यात अनेकजण त्यांच्याबद्दलच्या आठवणींनी आणि दादांनी केलेल्या मदतीच्या किस्स्यांनी भारावून जातात. असाच एक भावनिक प्रसंग नुकताच उजेडात आला. सुनेत्रा अजित पवार यांनी बारामती दूध संघाचे संचालक प्रशांत खलाटे यांच्या अनुभवावर आधारित एक घटना सोशल मीडियावर शेअर केली, ज्यात दादांची मुलींप्रती असलेली काळजी आणि त्यांचा मायेचा स्पर्श जाणवतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.