Ajit Pawar : 'त्या' आमदाराचं राष्ट्रवादीनं केलं निलंबन; जाणून घ्या काय आहे प्रकरण..

Sharad Pawar: महायुती सरकारच्या विरोधात भूमिका घेऊन महायुतीची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने काही वक्तव्य केले होते
Sharad Pawar Latest News
Sharad Pawar Latest News
Updated on

Latest Mumbai News: पक्षविरोधी वक्तव्य करून पक्ष आणि महायुतीच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे आणि पक्षशिस्त मोडल्याचा ठपका ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे.

सतीश चव्हाण हे छत्रपती संभाजीनगरचे आमदार असून मंगळवारी (ता. १५) राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती सरकारच्या विरोधात भूमिका घेऊन महायुतीची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने काही वक्तव्य केले होते म्हणून त्यांचे निलंबन करण्यात आले असे म्हटले जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.