Ajit Pawar NCP New Song: जुना काळ बदलला आता वेळ बघा...दादाचा वादा; राष्ट्रवादीचं नवं भन्नाट गाणं पाहिलं का?

Ajit Pawar NCP Party New Song: गाण्याचे नाव 'दादाचा वादा' असं आहे. गाणं चांगलं असून लोकांना ते आवडेल अशी अपेक्षा पक्षाकडून व्यक्त केली जात आहे.
 Dada cha wada
Dada cha wada
Updated on

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवे गाणे प्रदर्शित झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर हे गाणं शेअर करण्यात आलं आहे. गाण्याचे नाव 'दादाचा वादा' असं आहे. गाणं चांगलं असून लोकांना ते आवडेल अशी अपेक्षा पक्षाकडून व्यक्त केली जात आहे.

अजित पवारांच्या 'एक्स' हँडवर देखील हे गाणं शेअर करण्यात आलं आहे. सांगून आलोया थांबायचं नाय आता, जिंकायचं हाय म्हणजे जिंकायचं हाय, गुलाल आपलाच उधळायचा तोवर, मागं पुढे आता बघायचं नाय... धडाधडा काम सपाट्याचा आता वेग धरा, धराधराधरा आता ध्यास आता एक धरा... जोश धगधगता अंगात रगरगता, ऐकणार नाय कुणा आता... असे गाण्याचे बोल आहेत.

 Dada cha wada
Ajit Pawar on Sharad Pawar: शरद पवारांना सोडणं माझी चूक; अजित पवारांनी नाव न घेता दिली जाहीर कबुली
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.