Thane News: देवा भाऊ लाडक्या बहिणीला 1500 रुपये महिन्याला! असा आशयाचा बॅनर झळकला, मात्र दादांच्या फोटोचा विसर पडला

Thane Politics: उल्हासनगरमध्ये एका बॅनरची चर्चा होत आहे. तो बॅनर कुणी लावला हे शोधण्यात सध्या सगळे व्यस्त आहेत.
Devendra Fadnavis banner in Ulhasnagar
Devendra Fadnavis banner in UlhasnagarESakal
Updated on

दिनेश गोगी, उल्हासनगर: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देवा भाऊ असा उल्लेख करणारा बॅनर उल्हासनगरात झळकलेला आहे. या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा फोटो गायब स्थानिक नेत्यांच्या फोटोंनाही डावलण्यात आल्याने आणि बॅनर लावणाऱ्याचेही फोटो-नाव नसल्याने हा बॅनर नेमका लावला कुणी? हा चर्चेचा विषय बनला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.