जसे कर्ज असेल तशी जमीन घ्यायला हवी; बँकिंग घोटाळावर पवारांची प्रतिक्रीया

गुजरातमधील बँकिंग घोटाळावर अजित पवार यांनी प्रतिक्रीया दिली
Ajit Pawar
Ajit Pawar Sakal media
Updated on

गुजरातमध्ये (Gujrat) बँकिंग क्षेत्रात खळबळ उडवून देणारा सर्वात मोठा घोटाळा उघडकीस आला. एबीजी (ABG) शिपयार्ड या कंपनीने देशातील २८ बँकांची फसवणूक करत तब्बल २२ हजार ८४२ कोटींचा गंड्डा लावलाय. या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली.

Ajit Pawar
Video: ऊर्जा विभागाकडून खासगीकरणाची हालचाल

अजित पवार म्हणाले, “बँकांना काही हजार कोटींना चुना लावण्याचे प्रकरण गाजतंय. गेल्या काही वर्षात साडेपाच लाख कोटी बुडवले गेले. काही मुठभर लोक त्याचा गैरफायदा घेते आणि कष्टकरी जनता मात्र पै पै जमा करून कर्ज भरते. हा विरोधाभास दिसतो. सामान्य लोकांना कर्ज देताना जसं जमीन घेता, पेपर घेता, तसं मोठ्या लोकांचे जमीन घेत नाही का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सोबत जेवढे कर्ज असेल तर तेवढे जमीन घ्यायला हवी, असे ही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.