राज्यातील निर्बंध होणार शिथिल? अजित पवार म्हणाले..

राज्यातील कोरोना निर्बंध शिथिल करण्याच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
Ajit pawar
Ajit pawaresakal
Updated on

देशासह राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट दिसत आहे. त्यामुळे बुधवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोना (Corona) निर्बंध संपवण्यास सांगितले आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने राज्यांना निर्बंध हटवण्यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. दरम्यान, राज्यातील कोरोना निर्बंध शिथिल करण्याचा निर्णयावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली.

"शिथिलता करायचं निर्णय घेतला आहे. काल जो आढावा घेतला त्यात कोरोना रुग्ण संख्या कमी होत आहे, असे दिसुन आले आहे. हे सातत्य टिकेल तरच शिथिलता येईल. अर्थात मुख्यमंत्री (CM) निर्णय घेतील"असे अजित पवार म्हणाले.

Ajit pawar
सोमय्यांवर टीका पण फडणवीसांवर विश्वास; पाहा राऊत काय म्हणाले?

विधानसभा (Vdhansabha) अध्यक्ष निवडणूकीवर बोलताना अजित पवार म्हणाले, “माझ्या माहितीप्रमाणे आज काँग्रेसचे (Congress) मंत्री मुख्यमंत्र्यांना भेटणार. अनेक पक्ष एकत्र येतात तेव्हा म्हणणे वेगळं असते. कुठलाही पक्षावर अन्याय होणार नाही. राज्याचे हित सांभाळले जाईल”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.