Crime News: आईच्या मायेची लाखो उदाहरणे आपल्या आसपास सापडतात. मात्र नवजात बाळाचा जन्म झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत त्याई आई वैरीण बनत असेल तर तिला आई तरी कसे म्हणावे, असा प्रश्न उपस्थित करणारा संतापजनक प्रकार अंबरनाथमध्ये समोर आला आहे. हृदय पिळवटून टाकणा-या या घटनेने अंबरनाथ हादरले आहे.