Ambernath Accident: अंबरनाथ अपघाताचं धक्कादायक कारण समोर! पिता-पुत्राचा वाद रस्त्यावर अन्... प्रकरण काय?

Ambernath Accident: अंबरनाथ ठाणे रोडवरील अपघात कौटुंबिक वादातून झाला आहे. मुलाने रागातून वडिलांच्या गाडीवर कार घातली आहे. यानंतर याची चौकशी सुरू झाली. या धक्कादायक कारण समोर आले आहे.
Ambernath Accident
Ambernath AccidentESakal
Updated on

ठाणे: बदलापूरमध्ये एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला होता. मंगळवारी सायंकाळी उशिरा सोशल मीडियावर दोन व्हिडिओ व्हायरल झाले. एक व्हिडिओ रस्त्यावर तर दुसरा व्हिडिओ रस्त्याच्या कडेला असलेल्या इमारतीतील फ्लॅटमधून बनवण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, एसयूव्हीमधून प्रवास करणाऱ्या एका ड्रायव्हरने कारला जोरदार धडक दिली. कारसोबत असलेल्या व्यक्तीलाही लांबपर्यंत ओढले. याप्रकरणी आता एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.