Amruta Fadnavis : मुलगी अन् पोपटासोबत अमृता फडणवीसांनी दिल्या होळीच्या हटके शुभेच्छा, म्हणाल्या…

Amruta Fadnavis Holi 2023 celebration
Amruta Fadnavis Holi 2023 celebration
Updated on

राज्यात आणि देशभरात सध्या होळी आणि धूलिवंदन सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. सर्वजण मोठ्या उत्साहता हा सण साजरा करताना दिसत आहेत. यादरम्यान भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी गायीका अमृता फडणवीस यांनी होळीच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

अमृता फडणवीस यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा दिल्या आहत. त्यांची मुलगी दिवीजा फडणवीस आणि त्यांचा पाळीव पोपट यांच्यासोबतचच्या दोन व्हिडीओ क्लीप शेअर केल्या आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी पृथ्वीवरील सर्व प्राण्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी "धरती के सभी प्रणियो को होली की शुभकामनाएँ!" असं कॅप्शन या पोस्टला दिलं आहे.

Amruta Fadnavis Holi 2023 celebration
Holi 2023 : ओळखा पाहू मी कोण? फिल्टरपाड्याच्या बच्चनचा हिरव्या-पिवळ्या रंगातला फोटो, नेटकरी सैराट
Amruta Fadnavis Holi 2023 celebration
Manish Sisodia : तिहार जेलमध्ये दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांची पहिली रात्र; मिळाली १० बाय १५ ची कोठडी अन्…

होळीचा उत्साह राज्यात सर्वत्र दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आज मुंबईत होळी साजरी केली. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी होळी आणि धूलिवंदन सण मोठ्या उत्साहात साजरा केला. नातू रुद्रांशसोबत रंग खेळताना ते या व्हिडीओ देखील समोर आला आहे.

Amruta Fadnavis Holi 2023 celebration
Raj Thackeray Video : आम्ही आजपर्यंत शिंदुदुर्गच ऐकतोय; राज ठाकरेंचा राणेंना मिश्कील टोला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()