विधानसभेसाठी मनसेच्या तयारीपासून ते टीम इंडियातील खेळाडूला शिक्षेपर्यंत, वाचा आज दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Sports Entertainment Marathi News: आज दिवसभरात काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात. अकोला राडा असो की ते अरुंधती रेड्डीला झालेली शिक्षा असो. राजकारणाव्यतिरीक्त मनोरंजन आणि क्रिडा क्षेत्रात काही घटना घडल्यात. या तुमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी वाचा आमचं सकाळ बुलेटीन...
Sakal Bulletin 7th Oct 2024
Sakal Bulletin 7th Oct 2024ESakal
Updated on

Assembly Elections साठी MNSची जय्यत तयारी; मुंबईत पुन्हा राज ठाकरेंची तोफ धडाडणार! 'या' दिवशी होणार सभा

विधानसभा निवडणुकीसाठी मनसे तयारीला लागली आहे. यासाठी राज ठाकरे आता सभा घेणार आहेत. या सभेत ते न निवडणुकीतील त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत. पूर्ण बातमीसाठी क्लिक करा

IND vs PAK: सामना जिंकला, मात्र एक चूक अन् ICCकडून शिक्षा, टीम इंडियाच्या खेळाडूनं नेमकं काय केलं?

महिला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना भारताने जिंकला. मात्र यात एका खेळाडूकडून एक चूक झाली आहे. यामुळे तिला आयसीसीने शिक्षा दिली आहे. पूर्ण बातमीसाठी क्लिक करा

Singham Again Trailer Launch : "माझी लेक बेबी सिंबा" ; सिंघमच्या ट्रेलर लाँचला रणवीरने केलं लेकीचं कौतुक , बायकोविषयी म्हणाला...

सिंघम चित्रपटाचा पुढील भागाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यानंतर यावर आता अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यावर रणवीरने एक प्रतिक्रिया दिली आहे. पूर्ण बातमीसाठी क्लिक करा

Akola Violence: अकोल्यात तणाव! दोन गटात राडा, जमावाने दगडफेक करुन कार पेटवल्या

अकोल्यात राडा झाल्याची घटना घडली आहे. यात दगडफेकही करण्यात आली होती. यानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आहे. पूर्ण बातमीसाठी क्लिक करा

Sharad Pawar: याला म्हणतात नियती! ज्यांना पवारांनी घरी बसवलं, त्यांनाच आता विधानसभेत पाठवणार...

हर्षवर्धन पाटलांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. यानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहे. पूर्ण बातमीसाठी क्लिक करा

MCAने २७ वर्षांनंतर Irani cup जिंकलेल्या मुंबई संघाला जाहीर केले १ कोटी रुपयांचे बक्षीस

मुंबईने २७ वर्षांनंतर इराणी कप जिंकला आहे. यानंतर एमसीएने मुंबई संघाला १ कोटी रुपये जाहीर केले आहेत. पूर्ण बातमीसाठी क्लिक करा

Akola Incident: अकोल्यात दगडफेक अन् जाळपोळ, नंतर लाठीचार्ज, घटनेवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया, थेट सरकारवर टीकास्त्र डागलं

अकोला घटनेवर नाना पटोले यांनी वक्तव्य केले आहे. त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. नेमकं काय म्हणाले? पूर्ण बातमीसाठी क्लिक करा

Peacock: आश्चर्य! मोराच्या वर्तनात कमालीचे बदल, साडेसहा हजार फुटांवर घेतली भरारी; अभ्यासकांनी व्यक्त केली 'ही' भीती

मोराने साडेसहा हजार फुटांवर भरारी घेतली आहे. यानंतर अनेकांचे डोळे उंचावले आहेत. पूर्ण बातमीसाठी क्लिक करा

Sultan of Johor Cup साठी भारताच्या ज्युनियर हॉकी संघाचे नेतृत्व अमीरकडे, जाणून घ्या वेळापत्रक आणि संघ

सुलतान ऑफ जोहोर कपसाठी भारताचा ज्युनियर हॉकी संघ जाहीर झाला आहे. याचे नेतृत्व अमीरकडे आले आहे. जाणून घ्या वेळापत्रक आणि संघ... पूर्ण बातमीसाठी क्लिक करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.