Bachat Gat Yojana 2022 : महिलांना कर्ज देणं आता झालं सोपं; सरकारची अभिनव योजना

महिला व्यवसायिकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी योजना.
Bachat Gat Yojana 2022 : महिलांना कर्ज देणं आता झालं सोपं; सरकारची अभिनव योजना
Updated on

Bachat gat mahila samruddhi karj Yojana : महिला समृद्धी कर्ज योजना ही अशी योजना आहे की महिला व्यवसायिकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी भारत सरकारकडून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून महिलांसाठी हे धोरण राबविले जात आहे.

Bachat Gat Yojana 2022 : महिलांना कर्ज देणं आता झालं सोपं; सरकारची अभिनव योजना
Government Scheme : दोन दिवसांनी 'या' सरकारी योजनेचे नियम बदलतील

ही योजना महिलांसाठी खूप उपयुक्त आहे. सध्या महिलावर्ग पुरुषां.च्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात. त्यातच सरकार महिलांच्या उपयोगी असलेल्या नवनवीन योजना देत आहे. महिलांना पुढे जावे त्यासाठी सरकार नवनवीन योजना राबवत असतो.

Bachat Gat Yojana 2022 : महिलांना कर्ज देणं आता झालं सोपं; सरकारची अभिनव योजना
PM Awas Yojana: PMAY नवी यादी जाहीर, असे तपासा तुमचे नाव!

आता कित्येक महिला बचत गटाच्या साह्याने आपला स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी पुढे आलेले आहेत. परंतु काही महिलानां या योजना माहीत नसतात त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.

Bachat Gat Yojana 2022 : महिलांना कर्ज देणं आता झालं सोपं; सरकारची अभिनव योजना
PM Kisan Yojana : १२वा हप्ता मिळवण्यासाठी या क्रमांकावर संपर्क साधा

महिला समृद्धी कर्ज योजनेचे स्वरूप पाहूया

या योजनेमध्ये कर्जाचा व्याजदर हा 4 टक्के आहे. तसेच योजनेची परतफेड याचा कालावधी हा तीन वर्षे आहे.

या योजनेचा हेतू हा बचत गटामार्फत ग्रामीण व शहरी भागातील महिलांना कर्ज पुरवठा व्हावे म्हणून ही योजना राबवली आहे.

Bachat Gat Yojana 2022 : महिलांना कर्ज देणं आता झालं सोपं; सरकारची अभिनव योजना
PM Kisan Yojana : १२वा हप्ता मिळवण्यासाठी या क्रमांकावर संपर्क साधा
  1. प्रकल्प मर्यादा रुपये 5 लाखापर्यंत बचत गटातील सभासदांना प्रत्येकी रुपये 25,000 हजार आहे.

  2. राष्ट्रीय महामंडळाचा सहभाग 95 टक्के तसेच राज्य मंडळाचा सहभाग 5 टक्के आहे.

  3. लाभार्थीचा सहभाग निरंक

Bachat Gat Yojana 2022 : महिलांना कर्ज देणं आता झालं सोपं; सरकारची अभिनव योजना
PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेवर कृषी मंत्री तोमर यांचं महत्वपूर्ण वक्तव्य

महिला समृद्धी कर्ज योजनेची पात्रता

1) सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाभार्थी हा मागासवर्गीय जात किंवा अनुसूचित जातीचा असला पाहिजे,

2) बचत कर्ज गट आणि समाजातील मागासवर्गीय घटकांतील महिला उद्योजक या कर्ज योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.

3) लाभार्थी बीपीएल श्रेणीतील असावेत.

Bachat Gat Yojana 2022 : महिलांना कर्ज देणं आता झालं सोपं; सरकारची अभिनव योजना
PM Scholarship Yojana : विद्यार्थ्यांना मिळणार १ लाखांपर्यंत शिष्यवृत्ती

4) कोणतेही गुन्हेगारी रेकॉर्ड असू नये.

5) महिला लाभार्थ्याचे किमान वय 18 ते 50 वर्षांतील असावे.

6) कर्जदाराच्या वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रुपये 98 हजार तर, शहरी भागासाठी अर्जदार कुटुंबाचे 1 लाख 20000 रुपये पर्यंत असावे.

Bachat Gat Yojana 2022 : महिलांना कर्ज देणं आता झालं सोपं; सरकारची अभिनव योजना
Agneepath Yojana : बिहारमधील आंदोलनाने रेल्वेसेवा कोलमडली; अनेक गाड्या रद्द

महिला समृद्धी कर्ज योजनेत सहभागी घेण्यासाठी अर्ज आवश्यक कागदपत्रे

  • जात प्रमाणपत्र

  • बँक खाते

  • आधार कार्ड

  • उत्पन्न प्रमाणपत्र

  • पासपोर्ट आकाराचा फोटो

  • सेल्फ ग्रुप मेंबर्शिप आयडी कार्ड

  • रहिवासी पुरावा (विज बिल किंवा रेशन कार्ड)

  • ओळख करावा (मतदार ओळखपत्र)

  • अर्ज

Bachat Gat Yojana 2022 : महिलांना कर्ज देणं आता झालं सोपं; सरकारची अभिनव योजना
PM Shadi Shagun Yojana: सरकारकडून मुलींना मिळतील ५१ हजार रूपये, जाणून घ्या योजना

सदर योजनेचा अर्ज कोठे करायचा ते पाहू

लाभार्थ्यांना अर्ज करून लाभ घेण्यासाठी कर्ज मागणी अर्जा सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावे लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.