Badlapur Case Hearing: प्रचंड निष्काळजीपणा! अद्याप दुसऱ्या चिमुकलीचा जबाब का घेतला गेला नाही? कोर्टाने पोलिसांना झापलं

Badlapur Case Hearing: बदलापूर अत्याचार प्रकरणी सुनावणी सुरू आहे. जाणून घ्या कोर्टात काय सुरू आहे.
Badlapur Crime news
Badlapur Crime newsesakal
Updated on

ठाणे: बदलापुरात दोन मुलींचे लैंगिक शोषण झाल्याच्या घटनेने सर्वत्र संताप आहेत. या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली आहे. बदलापूर येथील दोन अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने स्वत:हून याचिका दाखल केली आहे. ज्याची सध्या न्यायालयात सुनावणी झाली. यात कोर्टाने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहे. तसेच आता या प्रकरणी पुढील सुनावणी 27 ऑगस्टला होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.