निवडणुकीत अनिल देशमुख अन् मलिकांविनाही विजयी होणार : बाळासाहेब थोरात

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राजकीय घडामोडींना वेग आले आहे.
Balasaheb Thorat
Balasaheb Thoratsakal media
Updated on

अहमदनगर : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राजकीय घडामोडींना वेग आले आहे. अपक्षांसह छोट्या पक्षांची मते मिळविण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपकडून जोरात हालचाली सुरु आहेत. अनिल देशमुख व नवाब मलिक यांना मतदान करण्यास परवानगी मिळाली नाही तरीही महाविकास आघाडी चारही जागेवर विजयी होईल, असा विश्वास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी व्यक्त केला. (Balasaheb Thorat Says, Without Anil Deshmukh And Nawab Malik We Will Win In Rajya Sabha Election)

Balasaheb Thorat
मी विधान परिषदेची निवडणूक लढणार नाही : सुभाष देसाई

ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. थोरात म्हणाले, संजय पवार हे शिवसेनेचे जुने कार्यकर्ते आहेत. महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) चौथी जागा निवडून येण्यास अडचण नाही. राज्यसभेची निवडणूक अवघड नसल्याचे म्हणत अपक्षांसह मित्र पक्षांचे संख्याबळ असल्याचे थोरात म्हणाले.

Balasaheb Thorat
कोलकात्यात विमान संग्रहालयाचे उद्घाटन, पाहा PHOTOS

जे सोबत येतील त्यांना बरोबर घेऊ, अनेक जण मदत करणारे आहेत. मताची चुक नको म्हणून काळजी घेतली जात आहे, असे उत्तर त्यांनी आमदारांच्या हाॅटेल मुक्कामावर दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.