Beed Rain Update: बीडमध्ये बिंदुसरा धरणावर हुल्लडबाज तरुणांचा राडा; रील्स-फोटोसाठी जीवघेणे स्टंट, पाहा Video

Beed Bindusara dam: मुसळधार पावसामुळे बीडचे बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. मात्र, अशा स्थितीत काही तरुण धरणावर हुल्लडबाजी करताना दिसत आहेत.
Bindusara dam
Bindusara dam
Updated on

Beed Rain News: मराठवाड्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. परभणी, बीड, लातूर जिल्ह्यामध्ये दोन दिवसापासून पावसाच्या सरी सुरु आहेत. मुसळधार पावसामुळे बीडचे बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. मात्र, अशा स्थितीत काही तरुण धरणावर हुल्लडबाजी करताना दिसत आहेत.

रील्ससाठी हे तरुण जीवघेणा स्टंट करत आहेत.या संदर्भातील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटो, व्हिडिओ आणि रील्ससाठी काही तरूण जीव धोक्यात घालत आहेत. त्यामुळे याठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. साम टीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

Bindusara dam
Rain Update : पावसामुळे मराठवाड्यात दाणादाण ; नांदेड, परभणी, हिंगोलीला झोडपले, अन्य जिल्ह्यांतही संततधार
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.