Vidhansabha Elections 2024: गडकरी मुख्य भूमिकेत! विधानसभेसाठी भाजपचं मेगा प्लॅनिंग; रावसाहेब दानवेंकडेही मोठी जबाबदारी

BJP Campaign: येत्या आठवड्याभरात वीस स्टार प्रचारकांची व्यवस्थापन समिती जाहीर होणार आहे. निवडणूक व्यवस्थापन समितीचे रावसाहेब दानवे पाटील हे प्रमुख संयोजक असणार आहेत. जालन्यातून पराभूत झालेल्या दानवेंकडे पक्षाने ही मोठी जबाबदारी दिली आहे.
Nitin Gadkari
Nitin Gadkariesakal
Updated on

Nitin Gadkari: लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला कच खावी लागली होती. तो पराभव पुन्हा नको म्हणून आता विधानसभा निवडणुकीत भाजपने मेगा प्लॅनिंग केल्याचं दिसतंय. या निवडणुकीमध्ये भाजपने नितीन गडकरी आणि रावसाहेब दानवे यांना निवडणुकीच्या राजकारणात मेन फ्रेममध्ये आणल्याचं दिसतंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.