Ganeshotsav: मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी नाही, मात्र...

Plaster of Paris Idols: या गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी नसणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
Plaster of Paris Idols
Plaster of Paris IdolsESakal
Updated on

गणेशोत्सवाआधी मुंबई उच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. यंदाच्या गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी नसणार आहे. मात्र सरकारला केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या २०२० च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. याबाबत राज्य सरकारसह सर्व पालिकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.