राणा दाम्पत्य पुन्हा अडचणीत, गुन्हा दाखल

case filed against mla Ravi Rana and mp Navneet Rana with 14 other for breaking loudspeaker rules
case filed against mla Ravi Rana and mp Navneet Rana with 14 other for breaking loudspeaker rules
Updated on

अमरावती : हनुमान चालिसा पठणच्या मुद्द्यावर चर्चेत आलेल्या अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना शक्ति प्रदर्शन करणं भोवलं आहे. रात्री १० नंतर लाउडस्पीकर लावल्या प्रकरणी राणा दाम्पत्यासह त्यांच्या १४ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावतीत पोहचल्यानंतर राणा दाम्पत्यांनी शक्तिप्रदर्शन करत लाऊड स्पीकरचा वापर करत नियमांचे उल्लंघन केलं होतं.

३६ दिवसांनंतर काल राणा दाम्पत्य काल आमरावतीमध्ये परत आले होते. त्यानंतर युवा स्वाभिमानकडून त्यांचे जागोजागी जंगी स्वागत करण्यात आले होते, हनुमान चालिसाचे पठण देखील करण्यात आले, त्यावेळी लाऊडस्पीकर चालू होते. या दरम्यान 10 वाजून गेल्यानंतर देखील नियम मोडत लाऊड स्पीकर वापरण्यात आले होते. रात्री १२ वाजेपर्यंत लाऊड स्पीकर वापरण्यात आले होते. या नंतर राणा दाम्पत्यावर अमरावती पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत, त्यामुळे राणा दाम्पत्याच्या अडचणी वाढल्या आहेत.

case filed against mla Ravi Rana and mp Navneet Rana with 14 other for breaking loudspeaker rules
'यूएसमध्ये गांजा ओढायचो'; आर्यन खानची NCB समोर कबुली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()