Local Update: मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा कोलमडली, आठवड्याच्या पहिल्या दिवशी मुंबईकरांचे हाल

Mumbai Local Update: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांसाठी त्रासदायक बातमी आहे. मुंबई लोकलची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Mumbai Local:
Mumbai Local Esakal
Updated on

मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली आहे. कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल उशीराने धावत आहेत. यामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशी मुंबईकरांचे हाल झाले आहेत. कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल तब्बल 10 ते 15 मिनिटांनी धावत आहेत. तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक विस्कळीत झाल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.