Chhagan Bhujbal: 'ईडीपासून मुक्ती मिळावी, यासाठी भाजपसोबत गेलो' भुजबळांचा खुलासा; राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात दावा

Assembly Election 2024: ईडीपासून सुटका हवी असेल तर भाजपसोबत जावं लागेल, अशी भावना राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मनात होती. त्यामुळेच नवाब मलिक, अनिल देशमुख यांना तुरुंगात जावं लागलं होतं. याशिवाय सुनेत्रा पवारांचं नावही यामध्ये आलेलं होतं.
chhagan bhujbal
chhagan bhujbalesakal
Updated on

Vidhan sabha election 2024: ईडीपासून मुक्ती मिळावी, यासाठी आपण भाजपसोबत गेल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितल्याचा दावा ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकातून करण्यात आलेला आहे. पुस्तकात केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.