JNU मध्ये सुरक्षा अभ्यासाचे छत्रपती शिवाजी महाराज सेंटर सुरू; 20 वर्षांच्या प्रयत्नांना यश, राज्यातून 'या' अभ्यासकांची नियुक्ती

Center for Security Studies launched at JNU: सदानंद मोरे , पांडुरंग बलकवडे आणि पराग मोडक यांची महाराष्ट्रातून नियुक्ती झाली आहे. त्यामुळे ही मोठी घडामोड आहे.
JNU
JNU
Updated on

मुंबई- एक मोठी माहिती समोर येत आहे. जेएनयूमधे सुरक्षा अभ्यासाचे छत्रपती शिवाजी महाराज सेंटर सुरू करण्यात आले आहे. गेले २० वर्षे सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आलं असं म्हणावं लागेल. सदानंद मोरे , पांडुरंग बलकवडे आणि पराग मोडक यांची महाराष्ट्रातून नियुक्ती झाली आहे. त्यामुळे ही मोठी घडामोड आहे.

विशेष म्हणजे विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी एक कोटी रूपये निधी जेएनयूला दिला होता. मात्र तेव्हा हे अध्यासन सुरू होऊ शकलं नव्हतं. जेएनयू मधे सुरक्षा अभ्यासाचे छत्रपती शिवाजी महाराज सेंटर सुरु व्हावे यासाठी प्रयत्न केले जात होते. अखेर त्याला यश आलं आहे.

JNU
Rahul Gandhi In Maharashtra: शिवाजी महाराज अन् काँग्रेसची विचारधारा एकच; सांगलीतून राहुल गांधींचे मोदी सरकारवर हल्ले
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.