Sanjay Rathod : मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत? नवी मुंबईत भूखंड घोटाळ्याचे का होत आहेत आरोप, दिले स्पष्टीकरण
Sanjay Rathod Cidco Land to Banjara community centre : शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते मंत्री संजय राठोड यांच्यावर पदाचा गैरवापर केल्याचे आरोप केले जात आहेत.
cidco land allotted to minister sanjay rathod trust Case
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. संजय राठोड यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत आपल्याच ट्रस्टला नवी मुंबईत भूखंड मिळवून दिल्याचा आरोप केला जात आहे.