'विरोधक आता आमच्या योजनांचा अपप्रचार करीत आहे. ही योजना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणली आहे.'
जळगाव : ‘आगामी विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) तुमचे आशीर्वाद राहू द्यावे. अंगात रक्ताचा थेंब असेपर्यंत लाडकी बहीण योजना सुरू राहील. येत्या १७ ऑगस्टला दोन महिन्यांचे तीन हजार रुपये प्रत्येक बहिणीच्या खात्यात नक्की पडतील,’ असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केला.