Maharashtra Winter : राज्यभरात गारठा वाढला! किमान तापमानाचा पारा घसरू लागला

उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात गारठा वाढला आहे.
Cold in Maharashtra
Cold in Maharashtra Esakal
Updated on

पुणे - उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात गारठा वाढला आहे. या हंगामात किमान तापमान प्रथमच दहा अंशांखाली घसरल्याने परभणी, धुळे आणि निफाड येथे हुडहुडी वाढली आहे. मंगळवारी (ता. २६) किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये हुडहुडी वाढत जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.