BJP News: भाजपमध्ये इनकमींग खडतर... जे पी नड्डा यांचा मोठा निर्णय

प्रत्येक राज्यात सुद्धा एक समिती बनवण्यात येणार आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. आता भाजपमध्ये येणाऱ्या नेत्यांबाबत समिती निर्णय घेणार आहे.
narendra modi and amit shah
narendra modi and amit shahesakal
Updated on

BJP News: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपकडून ८ जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. दुसऱ्या पक्षातील नेत्यांच्या प्रवेशाबाबत ही समिती निर्णय घेणार आहे. या ८ नेत्यांमध्ये ४ केंद्रीय मंत्र्यांचा देखील समावेश आहे.

प्रत्येक राज्यात सुद्धा एक समिती बनवण्यात येणार आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. आता भाजपमध्ये येणाऱ्या नेत्यांबाबत समिती निर्णय घेणार आहे. (Latest Marathi News)

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने हा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या पक्षातील नेंत्याच्या प्रवेशाबाबत समिती निर्णय घेणार आहे. या समितीच्या परवानगीनंतर बाहेरच्या नेत्यांना पक्षात प्रवेश मिळणार आहे.

narendra modi and amit shah
Shah Rukh Khan : नव्या वर्षातही किंग खान चाहत्यांना देणार सरप्राईज! लवकरच करणार 'त्या' चित्रपटांची घोषणा

विधानसभा आणि लोकसभा निवडणुका जवळ येत आहे. मात्र बाहेरच्या लोकांसाठी भाजपप्रवेश आता खडतर होणार आहे. कारण समिती संपूर्ण चौकशीनंतर निर्णय घेणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी हा आदेश काढला आहे. 

narendra modi and amit shah
RBI On Rs 2000 Note: 2000च्या नोटाबंदीनंतर 9330 कोटी रूपये आले नाहीत परत...RBIने जाहीर केली आकडेवारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()