Chhatrapati Shivaji Maharaj Statue: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचे प्रकरण, चेतन पाटीलला जामीन मंजूर

Jaydeep Apte : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेप्रकरणी प्रमुख आरोपी शिल्पकार जयदीप आपटे आणि त्याचा सहकारी चेतन पाटील यांना अटक करण्यात आली होती.
Chhatrapati shivaji maharaj Statue rajkot
Chhatrapati shivaji maharaj Statue rajkotesakal
Updated on

सिंधुदुर्गच्या मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेप्रकरणी प्रमुख आरोपी शिल्पकार जयदीप आपटे आणि त्याचा सहकारी चेतन पाटील यांना अटक करण्यात आली होती. चेतन पाटीलला न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Chhatrapati shivaji maharaj Statue rajkot
Sanjay Nirupam: मुस्लिम महिला मला मतदान करायला आल्या, पण त्यांचे मतदान होऊ दिले नाही, संजय निरुपम यांचा गंभीर आरोप
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.