Atul Save: सहकारमंत्री अतुल सावे यांनी केली समांतर जलवाहिनीच्या कामाची पाहणी!

Paithan: बिडकिन व परिसरातील राजकीय पदाधिकारी व ग्रामस्थ यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
 सहकारमंत्री अतुल सावे यांनी केली समांतर जलवाहिनीच्या कामाची पाहणी!
Atul Save:sakal

Bidkin: पैठण तालुक्यातील बिडकिन व परिसरातील गावांमध्ये मागील काही महिन्यांपासून समांतर जलवाहिनीचे काम मोठ्या प्रगतीपथावर सुरू आहे.

आज दि.२३रोजी गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी समांतर जलवाहिनीच्या कामाची पाहणी केली.बिडकिन येथील निलजगाव फाटा ते शेकटा फाटा येथील सुरु असलेल्या जलवाहिनीच्या कामाला भेट देऊन पाहणी करत कंत्राटदार यांना सुचना हि दिल्या आहेत.

 सहकारमंत्री अतुल सावे यांनी केली समांतर जलवाहिनीच्या कामाची पाहणी!
Atul Save : वर्षभरात एक लाख घरे देण्याचे उद्दिष्ट - अतुल सावे

यावेळी जलवाहिनीच्या काम सुरळीतपणे व व्यवस्थितपणे पार पाडावे तसेच सुरक्षितता बाळगावी आणि जलवाहिनीचे काम लवकरात लवकर पूर्ण कसे होईल याकडे लक्ष द्यावे अशी सुचना जीव्हीपीआर कंत्राटदार यांना दिल्या आहेत.

यावेळी बिडकिन व परिसरातील राजकीय पदाधिकारी व ग्रामस्थ यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

 सहकारमंत्री अतुल सावे यांनी केली समांतर जलवाहिनीच्या कामाची पाहणी!
Atul Save : सत्ताधारी असताना खैरे यांनी काय केले? गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांचा प्रश्‍न

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com