सोलापूर : आतापर्यंत एकोणिसाव्या फेऱ्यांची अधिकृत आकडेवारी समोर आली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना एकूण चार लाख ५३ हजार ४०२ मते मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना पाच लाख तीन हजार ६६० मते पडली आहेत. सतराव्या फेरीअखेर प्रणिती शिंदे यांना ५० हजार २५८ मतांचा लिड आहे. माढ्यात बाराव्या फेरीअखेर धैर्यशिल मोहिते- पाटील यांना दोन लाख ९९ हजार ८८ मते मिळाली असून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दोन लाख ५९ हजार ८४४ मते आहेत. बाराव्या फेरीअखेर माढा मतदारसंघातून धैर्यशिल मोहिते पाटील ३९ हजार २४४ मतांनी लिडवर आहेत. पोस्टलमध्ये प्रणिती शिंदेंना एक हजार ८७५ तर राम सातपुते यांना एक हजार २५८ मते पडली आहेत.
सोलापूर लोकसभा निवडणुकीत प्रा. अर्जुन ओव्होळ, कुमार लोंढे, युगंधर ठोकळे, अशिष बनसोडे, विजयकुमार उघडे, कृष्णा भिसे, सुदर्शन खंदारे, महासिद्ध गायकवाड, परमेश्वर गेजगे, नागमुर्ती भंते, रमेश शिखरे, श्रीविद्या दुर्गादेवी, सचिन मस्के, सुनीलकुमार शिंदे, प्रा. सुभाष गायकवाड, शिवाजी सोनवणे हे देखील रिंगणात आहेत. माढा मतदारसंघात धैर्शशिल मोहिते-पाटील यांच्याविरूद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात जोरदार फाईट सुरू आहे.
(सोलापूर मतदारसंघ)
पहिली फेरी
मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते
मोहोळ ४३४५ ३६८४
शहर उत्तर ४५२८ ४३६०
शहर मध्य ४०४१ ३९४२
अक्कलकोट ४८५४ ४८४८
दक्षिण सोलापूर ५९९३ ३४५५
पंढरपूर ५७६१ ३९९५
एकूण २९,५२२ २४,२८४
----------------
दुसरी फेरी
मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते
मोहोळ ५४५३ ११९६
शहर उत्तर ३८३२ ५७६८
शहर मध्य ७६५४ १७१३
अक्कलकोट ५१६९ ४३८५
दक्षिण सोलापूर ५३०६ ३०६१
पंढरपूर ७४८५ २९४७
एकूण ३४,८९९ १९,०७०
------
तिसरी फेरी
मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते
मोहोळ २४७० ७६०२
शहर उत्तर ४५२७ ६०७१
शहर मध्य ४५९६ ५१८४
अक्कलकोट ३७८० ५८०६
दक्षिण सोलापूर ५२४५ ४२६०
पंढरपूर ४६१६ ३३३३
एकूण २५,२३४ ३२,२५६
-----
चौथी फेरी
मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते
मोहोळ ५२९४ ३११०
शहर उत्तर २१९९ ९०६८
शहर मध्य २३६५ ६७८६
अक्कलकोट ४०३८ ४५५३
दक्षिण सोलापूर ४७३९ ५०५३
पंढरपूर ४०६० ४३०३
एकूण २२,६९५ ३२,८७३
-----------
पाचवी फेरी
मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते
मोहोळ ५४६१ २५८५
शहर उत्तर ४००२ ७२३४
शहर मध्य ३६१५ ६७३९
अक्कलकोट ३९५४ ३८०७
दक्षिण सोलापूर ४४५७ ४७४६
पंढरपूर २९५५ ५९७५
एकूण २४,४७४ ३१,०८६
--------
सहावी फेरी
मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते
मोहोळ ५५९५ १८१६
शहर उत्तर ३१५६ ६८९६
शहर मध्य २४२४ ७७८८
अक्कलकोट ४५५८ ४२८५
दक्षिण सोलापूर ४८४० ४३३८
पंढरपूर ५५४३ २८३७
एकूण २६,११८ २७,९६०
---------------
सातवी फेरी
मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते
मोहोळ ४५१५ २४५७
शहर उत्तर ३६४५ ४७८०
शहर मध्य ३२४३ ६५६७
अक्कलकोट ४०८७ ३४९९
दक्षिण सोलापूर ४२८१ ३७८३
पंढरपूर ४४५१ ३९१३
एकूण २४,२२२ २४,९९९
-----------
आठवी फेरी
मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते
मोहोळ ४४२७ १७७४
शहर उत्तर ५३३९ २९५७
शहर मध्य ४२२४ ५२७७
अक्कलकोट ४६६६ ३८५१
दक्षिण सोलापूर ४८१५ ४२२५
पंढरपूर ५०१२ ३७४१
एकूण २८,४८३ २१,८२५
------
नववी फेरी
मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते
मोहोळ ६८२६ २३८६
शहर उत्तर ३८४१ ४०७५
शहर मध्य ४५४२ ४५०१
अक्कलकोट ३८६१ ४६५४
दक्षिण सोलापूर ४०९९ ३५४७
पंढरपूर ६४०७ २८७०
एकूण २९,५७६ २२,६३३
--------
दहावी फेरी
मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते
मोहोळ ५२६६ २७८५
शहर उत्तर ४६५१ ४०४३
शहर मध्य ३५६५ ३२४८
अक्कलकोट ३३४८ ३३२२
दक्षिण सोलापूर ४००३ ३८३७
पंढरपूर ४६२७ २४६१
एकूण २५,४६० १९,६९६
-----------------
अकरावी फेरी
मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते
मोहोळ ५३२९ २११५
शहर उत्तर ४७२१ २७२८
शहर मध्य ५३५४ २७७२
अक्कलकोट ३६८१ ४०६०
दक्षिण सोलापूर ४२२३ २६७७
पंढरपूर ६३१४ २४५०
एकूण २९,६२२ १६,८०२
-----------
अकरावी फेरी
मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते
मोहोळ ५३२९ २११५
शहर उत्तर ४७२१ २७२८
शहर मध्य ५३५४ २७७२
अक्कलकोट ३६८१ ४०६०
दक्षिण सोलापूर ४२२३ २६७७
पंढरपूर ६३१४ २४५०
एकूण २९,६२२ १६,८०२
---------
बारावी फेरी
मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते
मोहोळ ५३८७ २६७२
शहर उत्तर ३६०२ ४५७५
शहर मध्य ४९१३ १९६५
अक्कलकोट ३४७६ ३८०५
दक्षिण सोलापूर ३५०२ २९३६
पंढरपूर ५९५२ २९८६
एकूण २६,८३२ १८,९३९
-----------
तेरावी फेरी
मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते
मोहोळ ५९६३ २६४८
शहर उत्तर २४५१ ६४५८
शहर मध्य ५२४२ २४०६
अक्कलकोट ४३६३ ४०४९
दक्षिण सोलापूर २९९३ ४८३८
पंढरपूर ४३०४ २९३५
एकूण २५,३१६ २३,३३४
--------
चौदावी फेरी
मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते
मोहोळ ५४१७ २३५४
शहर उत्तर १८७४ ५९९९
शहर मध्य ४६७४ ३०७३
अक्कलकोट २८१० ३७०४
दक्षिण सोलापूर २५१० ३४७१
पंढरपूर ५२९४ २५४९
एकूण २२,५७९ २१,१५०
---------
पंधरावी फेरी
मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते
मोहोळ ६३७३ २४६८
शहर उत्तर २१२५ ६७७८
शहर मध्य ३६७४ ५१७९
अक्कलकोट ४१०७ ५०८०
दक्षिण सोलापूर २७०२ २७७५
पंढरपूर ५४४५ ३१८७
एकूण २४,४२६ २५,४६७
----------
सोळावी फेरी
मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते
मोहोळ ४९०५ ३५४२
शहर उत्तर ४१५८ ४२९९
शहर मध्य ३९८२ ४२४५
अक्कलकोट ३१०६ ५२४१
दक्षिण सोलापूर २९४२ ५१९१
पंढरपूर ५९६७ ३२५१
एकूण २५,०६० २५,७६९
----------
सतरावी फेरी
मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते
मोहोळ ५३३५ २८९७
शहर उत्तर २७२७ ५९८६
शहर मध्य ४९३० ३९३५
अक्कलकोट ३१६० ४१२१
दक्षिण सोलापूर ४०९४ ३३२१
पंढरपूर ४६९८ ३७८७
एकूण २४,९४४ २४,०४७
--------
अठरावी फेरी
मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते
मोहोळ ६९८४ २०८५
शहर उत्तर ३४७५ ४९६४
शहर मध्य ३६३६ ५२७४
अक्कलकोट ३०२९ ३३८५
दक्षिण सोलापूर ५८७७ १८४१
पंढरपूर ४७४४ २८९७
एकूण २७,७४५ २०,४४६
--------
एकोणिसावी फेरी
मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते
मोहोळ ५२२४ २९३३
शहर उत्तर ४२१७ ४६८९
शहर मध्य ५२५० ३३१४
अक्कलकोट ३२१० २८४७
दक्षिण सोलापूर २८६८ ४०३६
पंढरपूर ५७१८ ३०४६
एकूण २६,४८७ २०,८६५
------------------------------------------------------------------------------------------------
(माढा मतदारसंघ)
पहिली फेरी
मतदारसंघ धैर्यशिल मोहिते पाटील रणजितसिंह नाईक निंबाळकर
करमाळा २९७९ २१७५
माढा ४३८५ २६११
सांगोला ५२१० ३८१२
माळशिरस ४३८४ २६८३
फलटण ४५५६ ४३१६
माण ४५५६ २६८३
एकूण २४,२४३ १९,६४५
---------------
दुसरी फेरी
मतदारसंघ धैर्यशिल मोहिते पाटील रणजितसिंह नाईक निंबाळकर
करमाळा २७९० २३२८
माढा ५३७० ३८६९
सांगोला ४७९० ३२५९
माळशिरस ३९१० २४८२
फलटण ३७०४ ४१८२
माण ३२०७ ३८०३
एकूण २३,७७१ १९,९२३
----------
तिसरी फेरी
मतदारसंघ धैर्यशिल मोहिते पाटील रणजितसिंह नाईक निंबाळकर
करमाळा ३७२३ २६२८
माढा ४३२५ ३१८७
सांगोला ४१२६ ३७९५
माळशिरस ३५६७ २९२५
फलटण ४३६२ ४०३६
माण २८१३ ४५७०
एकूण २२,९१६ २१,१४१
-------
चौथी फेरी
मतदारसंघ धैर्यशिल मोहिते पाटील रणजितसिंह नाईक निंबाळकर
करमाळा ३८२० २२२१
माढा ४३९२ २५७६
सांगोला ३६९५ ४६९०
माळशिरस ४१६५ ३७६८
फलटण ३५६१ ४६५९
माण ३०२६ ४९११
एकूण २२,६५९ २२,८२५
-------------
पाचवी फेरी
मतदारसंघ धैर्यशिल मोहिते पाटील रणजितसिंह नाईक निंबाळकर
करमाळा ४६१२ १९३३
माढा ४१७८ २७७७
सांगोला ५११२ ३७९५
माळशिरस ५४१२ ३०३६
फलटण ३७७० ५०७६
माण ४२४६ ४१९६
एकूण २७,३३० २०,८१३
---------
सहावी फेरी
मतदारसंघ धैर्यशिल मोहिते पाटील रणजितसिंह नाईक निंबाळकर
करमाळा ३५१४ ३०८६
माढा ४४४३ ३३०४
सांगोला ५०५७ ३४७१
माळशिरस ३६९१ २७७६
फलटण ३१२९ ४९८७
माण २८११ ३९३९
एकूण २२,६४५ २१,५६३
---------
सातवी फेरी
मतदारसंघ धैर्यशिल मोहिते पाटील रणजितसिंह नाईक निंबाळकर
करमाळा ४८७६ २७५९
माढा ४८४८ २२३३
सांगोला ४७५२ ४१५९
माळशिरस ५९६५ ३३९३
फलटण ४९८७ ५४३१
माण ३७२८ ४६६१
एकूण २८,२५६ २२,६३६
--------
आठवी फेरी
मतदारसंघ धैर्यशिल मोहिते पाटील रणजितसिंह नाईक निंबाळकर
करमाळा ४२०९ २६२६
माढा ५२६४ ३१३७
सांगोला ४५४४ ४०५६
माळशिरस ५६७७ ३३९३
फलटण ३१९५ ३४८८
माण ३१०६ ५०६५
एकूण २५,९९५ २१,७६५
--------
नववी फेरी
मतदारसंघ धैर्यशिल मोहिते पाटील रणजितसिंह नाईक निंबाळकर
करमाळा ४१७२ १६८०
माढा ५४०२ २६२१
सांगोला ३८५१ ५४३२
माळशिरस ३७४० ३५४५
फलटण ४१९३ ३३०९
माण ३८९१ ४१८९
एकूण २५,२४९ २०,७७६
--------
दहावी फेरी
मतदारसंघ धैर्यशिल मोहिते पाटील रणजितसिंह नाईक निंबाळकर
करमाळा ४७९४ २१९८
माढा ५२८० २९९५
सांगोला ३६५६ ५२३६
माळशिरस ६३५९ ३५९३
फलटण ३८३३ ३१५५
माण ३०३८ ४९८०
एकूण २६,९६० २२,०८६
---------
अकरावी फेरी
मतदारसंघ धैर्यशिल मोहिते पाटील रणजितसिंह नाईक निंबाळकर
करमाळा ४९०९ १८९५
माढा ५०७८ ३७२२
सांगोला ४६७७ ४४८१
माळशिरस ४५३३ ४१२६
फलटण ३५३६ ४८२३
माण ३००२ ५००१
एकूण २५,७३५ २४,०४८
--------
बारावी फेरी
मतदारसंघ धैर्यशिल मोहिते पाटील रणजितसिंह नाईक निंबाळकर
करमाळा ३७५८ २०६२
माढा ४२४२ २७१५
सांगोला ३८८१ ५०३२
माळशिरस ४७३८ २४५९
फलटण ३०७५ ५५६९
माण ३६३५ ४७८६
एकूण २३,३२९ २२,६२३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.