Sugar Rate : साखरेच्या किमान विक्री दर वाढीबाबत लवकरच निर्णय; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

केंद्र सरकारने १४ फेब्रुवारी २०१९ च्या अध्यादेशानुसार साखरेचा किमान विक्री दर प्रति किलो ३१ रुपये निश्चित केला होता.
bb thombare
bb thombaresakal
Updated on

पुणे - साखरेच्या किमान विक्री दरात (एमएसपी) आणि इथेनॉलच्या दरात वाढ करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या समितीकडे शिफारस करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (विस्मा) शिष्टमंडळास दिले. त्यामुळे साखर उद्योगाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.