Mumbai-Goa Highway: दिल्ली-मुंबई 'एक्स्प्रेस वे' झाला खराब; केंद्र सरकारनं उगारला कारवाईचा बडगा! महाराष्ट्रात कधी होणार कारवाई?

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवे खराब झाल्यानं हा रस्ता बनवणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला नितीन गडकरींच्या वाहतूक विभागानं ५० लाखांचा दंड ठोठावला आहे.
Mumbai-Delhi Highway
Mumbai-Delhi Highway
Updated on

नवी दिल्ली : दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवे खराब झाल्यानं हा रस्ता बनवणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला नितीन गडकरींच्या वाहतूक विभागानं ५० लाखांचा दंड ठोठावला आहे. त्याचबरोबर या महामार्गासंबंधीच्या काही अधिकाऱ्यांची देखील हाकालपट्टी करण्यात आली आहे. पण गेली अनेक वर्षे रखडलेल्या आणि खड्ड्यांचं साम्राज्य बनलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी जबाबदार असलेल्या लोकांवर कारवाईसाठी महाराष्ट्राचे मंत्री असलेले नितीन गडकरी कोणाची वाट पाहत आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()