Devendra Fadnavis Video : छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली नव्हती, तर केवळ...; इतिहासाबद्दल फडणवीसांचे मोठे वक्तव्य

devendra fadanvis told Chhatrapati shivaji maharaj not looted surat : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळाले होते.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisESakal
Updated on

shivaji maharaj statue collapse : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण देखील चांगलेच तापल्याचे पाहायाला मिळत आहे. विरोधी पक्षाकडून राज्यातील महायुती सरकारवर टीका केली जात आहे. यादरम्यान आज महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून घटनेबाबत राज्य सरकारविरोधात रस्त्यावर उतरत आंदोलन करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.