Dhaan Farmer : धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १५ हजार बोनस; मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात याची घोषणा केली.
farmer
farmer esakal
Updated on

मुंबई : धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १५ हजार रुपये बोनस देण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात याची घोषणा केली. (Dhaan Farmer 15 thousand bonus per hectare to paddy farmers CM Eknath Shinde announced)

farmer
Bhima Koregaon Shaurya Din: 'शौर्य दिना'ला करनी सेनेचा विरोध; प्रकाश आंबेडकरांवर केले गंभीर आरोप

मुख्यमंत्री म्हणाले, धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १५ हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. दोन हेक्टरी प्रोत्साहनपर हा बोनस दिला जात आहे. शासनाच्या या घोषणाचा फायदा ५ लाख शेतकऱ्यांना होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.