Dhule Accident: पिकअप व्हॅन आणि इको कारची समोरासमोर धडक, पाच जणांचा जागीच गेला जीव

Accident News Marathi: दरम्यान या भीषण अपघात जखमी झालेल्या प्रवाशांवर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
Dhule Accident News In Marathi
Dhule Accident News In MarathiEsakal
Updated on

धुळ्यातून भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ पिकअप व्हॅन आणि इको कारची समोरासमोर धडक झाल्याने पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये तीन महिलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या भीषण अपघात जखमी झालेल्या प्रवाशांवर जवळच्या हिरे रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.