नवी मुंबईः तळोजा येथील एका सोसायटीमध्ये दिवे लावण्यावरुन दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाली होती. भाजप नेते नितेश राणे यांनी शनिवारी तळोजा येथील सोसायटीला भेट देऊन हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. यावेळी नितेश राणेंनी वाद निर्माण करणाऱ्यांना इशाराही दिला आहे.