मुंबई : डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. यानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी आनंद व्यक्त केला आहे. माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी आपल्या पक्षाचा आणि ट्रम्प यांचा संबंधही जोडला..Video: “कोण आहेत हे, यांचं नाव घेऊन ठेवा”; मविआच्या सभेपूर्वी उद्धव ठाकरे पोलिसांवर भडकले.डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाबद्दल रामदास आठवले यांना पत्रकारांनी प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना आठवले म्हणाले, डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पार्टीचे आहेत. माझ्या पार्टीचं नावही रिपब्लिकन पार्टी आहे. त्यामुळं मला मोठा आनंद होतोय की, डोनाल्ड ट्रम्प हे मोठे डॅशिंग नेते आहेत. त्याठिकाणी ते निवडून आले आहेत. अमेरिकेत भारतीय समाजाची जी मतं त्यांना मिळाली त्यामुळं ते जिंकून आल्यानं मला आनंद वाटला. तसंच कमला हॅरिस यांचा पराभव झाला याचं दुःखही आहे. कारण त्या भारतीय वंशाच्या आहेत. पण डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यानं भारत आणि अमेरिकेचे संबंध अधिक दृढ होतील..दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची ४ नोव्हेंबर रोजी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प होते तर त्यांच्या प्रतिस्पर्धी कमला हॅरिस या डेमोक्रेटिक पार्टीच्या उमेदवार होत्या. या दोघांमध्ये प्रमुख लढत झाली त्यात ट्रम्प यांचा विजय झाला त्यामुळं आता त्यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची दुसरी टर्म सुरु होणार आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.