Eknath Shinde: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? एकनाथ शिंदेंचं मोठं भाकीत, नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Politics: विधानसभा निवडणूक कधी होणार हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. यावर आता एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
cm eknath shinde scold mva political party over shivaji maharaj statue collapse
cm eknath shinde scold mva political party over shivaji maharaj statue collapse sakal
Updated on

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तारखांचे भाकीत केले. ते म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सत्ताधारी मित्रपक्षांमध्ये जागावाटपाचा निर्णय येत्या 8 ते 10 दिवसांत होईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.