शेतकऱ्यांची होणार संपूर्ण कर्जमाफी! राज्यातील साडेपंधरा लाख शेतकरी थकबाकीत; कर्जमाफीसाठी लागणार 30,495 कोटी; जाणून घ्या, जिल्हानिहाय थकबाकीदार शेतकरी

सध्या राज्यातील एक कोटी ३१ लाख शेतकऱ्यांपैकी १५ लाख ४६ हजार ३७९ शेतकऱ्यांच्या डोक्यावरील बॅंकांचे कर्ज थकलेले आहे. त्या शेतकऱ्यांकडे विविध बॅंकांचे ३० हजार ४९५ कोटींचे कर्ज थकीत असल्याचे राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीकडील आकडेवारीतून समोर आले आहे.
farm loan waive
farm loan waiveesakal
Updated on

सोलापूर : दुष्काळ, महापूर, अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तींसह हमीभावाच्या प्रतीक्षेतील शेतकरी सध्या अडचणीत असल्याची वस्तुस्थिती आहे. सध्या राज्यातील एक कोटी ३१ लाख शेतकऱ्यांपैकी १५ लाख ४६ हजार ३७९ शेतकऱ्यांच्या डोक्यावरील बॅंकांचे कर्ज थकलेले आहे. त्या शेतकऱ्यांकडे विविध बॅंकांचे ३० हजार ४९५ कोटींचे कर्ज थकीत असल्याचे राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीकडील आकडेवारीतून समोर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.