Farming News: राज्यात शेतकऱ्यांना आता दिवसाही वीजपुरवठा; केली 'इतक्या' निधीची तरतूद!

latest Agricultural News : नऊ हजार मेगावॉटचे लहान सौर प्रकल्प उभारून सर्व शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Farming News: राज्यात शेतकऱ्यांना आता दिवसाही वीजपुरवठा; केली 'इतक्या' निधीची तरतूद!
Updated on

latest Maharashtra News: राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. त्यानुसार सध्या असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा विस्तार करण्यास मंजुरी देत तब्बल नऊ हजार मेगावॉट क्षमतेचे सौर कृषी फिडर उभारले जाणार आहेत. त्यासाठी २,८९१ कोटींच्या अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.