Uddhav Thackeray: "तेव्हाही अन् आताही..." विधानसभेपूर्वी उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपदाबात मोठ विधान

Old Pension Scheme: ठाकरेंनी पटोलेंना जवळ बोलवत हस्तोलंदन केले. आणि सांगितले, "मी आधीच चौकार-षट्कार मारले आहेत. आता तुम्हीही फटाकेबाजी करा."
Old Pension Scheme Uddhav Thackeray
Old Pension Scheme Uddhav ThackerayEsakal
Updated on

राज्यात येत्या काही दिवसांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरूवात केली आहे. यासाठी प्रत्येक पक्षाचे नेते निवडणुकीच्या तयारीसाठी बैठका, सभा आणि दौरे करत आहेत.

अशात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही विधानसभेसाठी तयारी सुरू केली असून, याचाच एक भाग म्हणून आजपासून ते दोन दिवसांच्या शिर्डी आणि छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत.

दरम्यान शिर्डी येथे ठाकरे यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मुख्यमंत्री पदाबाबत मोठे विधान केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.