Deepak Sawant: माजी आरोग्यमंत्री दिपक सावंत यांना शासनाकडून राज्यमंत्री पदाचा दर्जा

समितीचे अध्यक्ष डॉ. दिपक सावंत यांना मंत्री पदाचा दर्जा देण्याची बाब शासन दरबारी विचारधीन होती
Deepak Sawant
Deepak SawantEsakal
Updated on

माजी आरोग्यमंत्री दिपक सावंत यांना शासनाकडून राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. राज्यातील आदीवासी भागातील कुपोषित मुलांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी शासनाने काही दिवसांपूर्वी पावले उचलली होती. कुपोषित मुलांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी कृती दलाची स्थापना करण्यात आली होती.

या कृती दलाच्या समितीचे अध्यक्ष हे डॉ. दिपक सावंत होते. समितीचे अध्यक्ष डॉ. दिपक सावंत यांना मंत्री पदाचा दर्जा देण्याची बाब शासन दरबारी विचारधीन होती. दरम्यान वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार यापुढे डॉ. दिपक सावंत यांना राज्यमंत्री पद देण्याचा शासन निर्णय नुकताच सरकारने काढला आहे.

Deepak Sawant
Koyna Dam : महाराष्ट्राची 'भाग्यलक्ष्मी' कोयना धरण भरण्यास लागणार उशीर; किती आहे साठा? 'इतकंच' भरलंय धरण

या पुढे सावंत यांना वित्त विभागाच्या अनुज्ञेय प्रमाणे शासनाच्या सर्व सोई सुविधा देण्याचे शासन निर्णयाचे आदेश सरकारकडून निर्गमित करण्यात आले आहेत.

Deepak Sawant
Kolhapur : ..तर संपूर्ण मंडप खाली येवू शकतो, त्यामुळं हा धोका कोणालाही पत्करु देणार नाही; काय म्हणाले जिल्हाधिकारी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.