Gold And Silver Rate: सोन्याच्या भावात वाढ सुरूच, चांदीही महागली; जाणून घ्या आजचा नवीन भाव

Latest Gold and Silver News: सोन्याचा भाव २८ टक्क्यांपेक्षा जास्त आणि देशांतर्गत बाजारात १९ टक्क्यांपेक्षा जास्त वाढला आहे.
Gold And Silver Rate: सोन्याच्या भावात वाढ सुरूच, चांदीही महागली; जाणून घ्या आजचा नवीन भाव
Updated on

Latest Gold And Silver Rate: सोन्याच्या भावात आज जोरदार वाढ झाली असून, सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमसाठी ७५ हजार रुपयांच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (आयबीजेए) दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमसाठी ७५, २४८ रुपयांवर पोहोचला.

सोन्याचा भाव मंगळवारी ७४,७६४ रुपये प्रति दहा ग्रॅम होता. या आठवड्यात आतापर्यंत सोने प्रति दहा ग्रॅममागे १,१६७ रुपयांनी महागले आहे. नवी दिल्लीत आज २४ कॅरट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅममागे ७७,१७० रुपयांवर पोहोचला, तर पुण्यात प्रति दहा ग्रॅमसाठी ७७,०२० रुपये नोंदवला गेला.

Gold And Silver Rate: सोन्याच्या भावात वाढ सुरूच, चांदीही महागली; जाणून घ्या आजचा नवीन भाव
Gold And Silver: सोन्या-चांदीच्या भावात तेजी; लवकरच गाठणार विक्रमी भाव, काय आहे कारण?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.