पडळकर, खोत ऊस घेऊन विधानभवन परिसरात; FRP साठी आक्रमक

कारखानदारांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
Sadabhau Khot And Gopichand Padalkar
Sadabhau Khot And Gopichand PadalkarTeam eSakal
Updated on

मुंबई : विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु झाला असून, आजचा दिवसंही वादळी ठरण्याची शक्यता आहेत. त्यातच आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी एकरकमी एफआरपीच्या मागणीसाठी विधानभवनासमोर आंदोलन सुरु केलं आहे. आमदार पडळकर आणि खोतकर हे आता खांद्यावर उस घेऊन विधानभवन परिसरात दाखल झाले आहेत.

Sadabhau Khot And Gopichand Padalkar
धान उत्पादकांना थेट मदतीचा विचार; अजित पवार

राज्यभरात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, कारखानदारांनी शेतकऱ्यांचे पैसे थकवल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत अशी मागणी पडळकर आणि खोत यांनी केली आहे. त्यामुळे आज विधानभवनात या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Sadabhau Khot And Gopichand Padalkar
ओबीसी आरक्षणासाठी रस्त्यावर उतरू; रमेश बारसकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.