दूध अनुदानात आता दोन रुपयांची वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय, वाढीव दर 'या' तारखेपासून देणे बंधनकारक

Milk Subsidy : शासनाने दुधाचा दर ३५ रुपये कायम ठेवला असून, दूध संस्थांनी २८ रुपयेच दर देण्याचा निर्णय घेतला आहे.
Milk Project
Milk Projectesakal
Updated on
Summary

नव्या निर्णयानुसार, दूध उत्पादकांना दूध संघांनी ३.५ फॅट /८.५ एसएनएफ या प्रतिकरिता एक ऑक्टोबरपासून २८ रुपये प्रतिलिटर इतका दर देणे बंधनकारक आहे.

मुंबई : राज्यातील सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना गायीचे दूध (Cow Milk) पुरवणाऱ्या दूध उत्पादकांना आता पाचऐवजी सात रुपये अनुदान दिले जाणार आहे. सरकारच्या मंत्रिमंडळ (Cabinet) बैठकीत हा निर्णय झाला.

मात्र, शासनाने दुधाचा दर ३५ रुपये कायम ठेवला असून, दूध संस्थांनी २८ रुपयेच दर देण्याचा निर्णय घेतला आहे. हा वाढीव दर एक ऑक्टोबरपासून देणे बंधनकारक आहे.

Milk Project
महाराष्ट्रातील साखर हंगाम 'या' तारखेपासून होणार सुरू; अजितदादांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

नव्या निर्णयानुसार, दूध उत्पादकांना दूध संघांनी ३.५ फॅट /८.५ एसएनएफ या प्रतिकरिता एक ऑक्टोबरपासून २८ रुपये प्रतिलिटर इतका दर देणे बंधनकारक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.