Gram Panchayat Election Results 2022 : राज्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान पार पडलं. या ग्रामपंचायतींचा आज निकाल आहे. यासह राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये आणि गावखेड्यामध्ये काय घडतंय याकडं लक्ष राहणार आहे. अगदीच हायव्हॉल्टेज सामने होत असून उमेदवारांची उत्सूकता शिगेला पोहोचली आहे. तरी सदर ग्रामपंचायत निवडणुकांच्या ताज्या अद्यावत घडामोडींबाबत जाणून घेण्यासाठी बघत रहा सकाळ डिजिटल...
(Gram Panchayat Election Result in district today nashik news)
13 पैकी 13 निकाल
1 किरण कोरडे-गिरनारे-शिंदे गट
2 कचरू वागळे- महीरावणी- शिंदे गट
3 मालती डहाळे-गणेशगाव-ठाकरे गट
4 रवींद्र निंबेकर-तळेगाव-ठाकरे गट
5 अगस्ति फडोळ-यशवंतनगर-भाजप
6 शरद मांडे- बेलगावढगा-अपक्ष
7 कविता जगताप-सामनगाव-ठाकरे गट
8 पर्वता पिंपळके-देवरगाव-काँग्रेस
9 प्रिया पेखळे-ओढा-ठाकरे गट
10 लेखा कळाले-लाडची-अपक्ष
11 एकनाथ बेझेकर-दुडगाव-ठाकरे गट
12 अरुण दुशिंग-एकलहरे-भाजप
13 सुरेश पारधे-साडगाव-राष्ट्रवादी
लक्ष्मीनगर सरपंच पदाचे विजयी उमेदवार मीराबाई शँकर उगले ( शिंदे गट )
धोटने ग्रामपंचायत सरपंच पदाचे विजयी उमेदवार शरद अशोक काळे ( शिंदे गट )
भार्डी सरपंच पदाचे विजयी उमेदवार अनिता अशोक मार्कड ( राष्ट्रवादी काँग्रेस )
हिरेनगर थेट सरपंच उमेदवार मंगल श्रावण बिंनर मते 285 विजयी ( शिदे गट)
नांदगाव बोयेगाव सरपंच विजयी उमेदवार बबन पोपट शेरमळे मते 435 ( शिंदे गट )
नादगावं लोढरे सरपंच पदाचे विजयी उमेदवार ज्योती प्रमोद निकम 673 ( शिंदे गट)
आशापुर - सुलोचना सीताराम पालवे
कृष्ण नगर (डुबेरवाडी) - दत्तू गोफणे (वाजे गट / उद्धव सेना)
कीर्तागंळी - कुसुम शांताराम चव्हाणके (कोकाटे गट/ राष्ट्रवादी)
कारवाडी - रूपाली निलेश जाधव (वाजे गट /उद्धव सेना)
शास्त्रीनगर - जयश्री सदाशिव लोणारे (वाजे गट/उद्धवसेना)
नांदूर शिंगोटे - शोभा दीपक बरके ( वाजे गट / उद्धव सेना)
पाटपिंपरी - नंदा रमेश गायकवाड (कोकाटे गट / राष्ट्रवादी)
शहा - संभाजी जाधव ( कोकाटे गट /राष्ट्रवादी)
सायाळे - विकास शेंडगे ( वाजे गट/ उद्धव सेना)
ठाणगाव - नामदेव शिवाजी शिंदे (वाजे गट/ उद्धव सेना)
उजनी - निवृत्ती लहानु सापनर ( कोकाटे गट/ राष्ट्रवादी)
वडगाव पिंगळा - शेवंताबाई मुठाळ (वाजे गट/ उद्धव सेना)
ठाणगाव, नांदूर शिंगोटे, सायाळे, कारवाडी, लोणारावाडी, आशापुर, डूबेरेवाडी, या ७ वर शिवसेना तर कीर्तांगळी, शहा, पाटपिंप्री,उजनी, या ४ राष्ट्रवादी तर वडगाव पिंगळा महाविकास आघाडी कडे
मालेगाव तालुक्यातील प्रतिष्ठेच्या सौंदाणे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी पालकमंत्री दादा भुसे समर्थक सौ. शितल चेतन पवार यांचा प्रचंड मताधिक्याने विजय. विशेष म्हणजे माजी बांधकाम सभापती मनीषा पवार यांच्या सासुबाई व माजी जिल्हा परिषद सदस्य रत्नाकर पवार यांच्या मातोश्री दगूबाई पवार यांचा जवळपास 3000 मतांनी पराभव.
सटाणा - जायखेडा सरपंच पदाचे उमेदवार शोभा गायकवाड विजयी
निंबायती: ताईबाई माळी (शिंदे गट)
जाटपाडे: भागचंद तेजा (अपक्ष)सबका साथ सब का विकास पॅनल
चौकटपाडे :निर्मला पवार( अपक्ष )परिवर्तन पॅनल
देवळा तालुक्यातील १३ पैकी ११ ग्रामपंचायती बीजेपी कडे
भाजप :- 03
शिवसेना ठाकरे गट :- 05
शिवसेना शिंदे गट :- 00
राष्ट्रवादी काँग्रेस :- 08
काँग्रेस :- 00
अपक्ष - 04
निफाड तालुक्यात 20 ग्रामपंचायत
निमगांव वाकडा - पूजा दरकरे - राष्ट्रवादी काँग्रेस
पिंपळगांव ब. भास्कर बनकर (ठाकरे गट )
थेटाळे - शितल शिंदे - राष्ट्रवादी काँग्रेस
तारुखेडले - अनुसया आंधळे - शिवसेना ठाकरे गट
खानगांव थडी - भाऊसाहेब दौंड - भाजप
दिक्षी योगेश चौधरी शिवसेना ठाकरे गट
खडक माळेगांव जगदीश पवार अपक्ष
नांदर्डी जयश्री जाधव राष्ट्रवादी
कोटमगांव आरती कडाळे भाजपा
लोणवाडी इंदुबाई साळवे राष्ट्रवादी
बोकडदरे विजय सानप राष्ट्रवादी
कसबे सुकेणे आनंदा भंडारे अपक्ष
सुरेखा मोरे कोकणगाव सरपंचपदी विजयी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
मांजरगांव वंदना सोनवणे अपक्ष
पिंपळस निशा ताजने भाजप
साकोरे मिग शोभा बोरस्ते राष्ट्रवादी
शिंगवे सुशीला पवार अपक्ष
सोनेवाडी खु. नंदा आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस
धारणगांव वीर दिपक सोनवणे राष्ट्रवादी
चांदोरी / नागापुर विनायक खरात शिवसेना ठाकरे
कळवण तालुक्यात आ.नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस वर्चस्व १८पैकी १४ ग्रामपंचायत मध्ये थेट सरपंच निवड
कुसुर - प्रियंका गायकवाड (ठाकरे गट)
चांदगाव - प्रणव साळवे (ठाकरे गट)
नायगव्हान - सुनील साळवे (ठाकरे गट)
कोटमगाव - राजेंद्र काकळीज (अपक्ष)
आडगाव चोथवा - रामकृष्ण खोकले (अपक्ष)
एरंडगाव खुर्द - योगिता खापरे (राष्ट्रवादी)
नादेसर - सुनीता जाधव (राष्ट्रवादी)
दिंडोरी तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला 3, शिवसेना ठाकरे गटाला 2 तर भाजपा एका जागेवर सरपंच
१) कोकणगाव खुर्द सरपंच यशवंत डंबाळे, राष्ट्रवादी
२) निळवंडी. सरपंच मनिषा अनिल चारोस्कर, राष्ट्रवादी
३) उमराळे सरपंच वसंत भोये, शिवसेना ( ठाकरे गट )
४) आशेवाडी सरपंच साहेबराव माळेकर,भाजपा
५) जालखेड सरपंच ताईबाई मोतीराम झनकर, शिवसेना ( शिवसेना ठाकरे गट )
६) वनारवाडी सरपंच संगिता मोरे , राष्ट्रवादी
फुलेनगर - निंबा आहिरे (भाजप)
वासोळ - स्वप्नील पाटील (भाजप)
भऊर - चित्रा मोरे (भाजप)
खामखेडा - वैभव पवार (भाजप)
मटाणे - मोहन पवार (भाजप)
विठेवाडी - नानाजी पवार (भाजप)
डोंगरगाव - पौर्णिमा सावंत (भाजप)
वाजगाव - सिंधुबाई सोनवणे (भाजप)
कणकापुर - बारकू वाघ (भाजप)
श्रीरामपूर- लिलाबाई पवार (भाजप)
सटवाईवाडी - चंद्रकांत आहेर (भाजप)
चिंचवे - वैशाली पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)
दहिवड- पुष्पा पवार (अपक्ष)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.