Photo : हनुमानाच्या जन्मस्थळाचा नेमका वाद काय? वाचा सविस्तर

भगवान हनुमानाचे जन्मस्थान देशात कुठे आहे यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
भगवान हनुमान
भगवान हनुमानesakal
Updated on

भगवान हनुमानाचे जन्मस्थान देशात कुठे आहे यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. वाल्मीकी रामायणाचा आधार घेत शंकराचार्यांच्या उपस्थितीत किष्किंधा पर्वत हे हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचा दावा कर्नाटकमधील किष्किंधा हनुमान जन्मस्थळ ट्रस्टचे स्वामी गोविंदानंद सरस्वती ब्रह्मगिरीच्या कुशीत वसलेल्या तीर्थक्षेत्री त्र्यंबकेश्‍वरमध्ये केला आहे.

भगवान हनुमानाचे जन्मस्थान देशात कुठे आहे यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
भगवान हनुमानाचे जन्मस्थान देशात कुठे आहे यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. esakal
 देशात तब्बल 9 ठिकाणी हनुमानाच्या जन्मस्थानाचा दावा केला जातोय. हनुमानाच्या जन्मस्थळावरून कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये वाद निर्माण झाला आहे.
देशात तब्बल 9 ठिकाणी हनुमानाच्या जन्मस्थानाचा दावा केला जातोय. हनुमानाच्या जन्मस्थळावरून कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये वाद निर्माण झाला आहे.esakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.