हरियाना, जम्मू-काश्मीरचा निकाल, सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूबाबत खळबळजनक खुलासा, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी

Maharashtra Politics Sports Entertainment Marathi News Update: आज दिवसभरात काही घडामोडी घडल्या. हरियाना अन् जम्मू-काश्मीरचा निकाल असो की ते सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूबाबत खळबळजनक खुलासा असो. राजकारणाशिवाय मनोरंजन आणि क्रिडा क्षेत्रातही घटना घडल्यात. या तुमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी वाचा सकाळ बुलेटीन...
Sakal Bulletin 8th Oct 2024
Sakal Bulletin 8th Oct 2024ESakal
Updated on

Haryana Result: दलित पाठीशी, ओबीसींची खंबीर साथ, मतदारांचा भाजपच्या डोक्यावर हात! हरियानाचं मैदान कसं जिंकलं?

हरियानामध्ये भाजपने बाजी मारली आहे. तर कॉंग्रेसला पुन्हा एकदा हार मानावी लागली आहे. भाजपने कशी फिरवली बाजी? बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.

Suryakumar Yadav: 'मला फक्त पेपरवर कॅप्टन व्हायचं नाहीये, तर...' सूर्याचं टी२० नेतृत्वाबाबत मोठं भाष्य

टी२० नेतृत्वाबाबत सूर्यकुमार यादवनं एक वक्तव्य केला आहे. नेमकं काय म्हणाला? बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.

Bigg Boss 18 : ज्योतिषाने आधीच मृत्यूबद्दल केलं होतं सावध ; सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूबाबत बिग बॉसच्या घरात खळबळजनक खुलासा

बिग बॉसच्या घरात सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूबाबत खळबळजनक खुलासा झाला आहे. नेमकं काय घडलं? बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.

Haryana Election 2024: "माझ्या सारख्या महान व्यक्तीच्या नावामुळं विनेश फोगाट जिंकली"; ब्रिजभूषणचा अजब दावा

हरियानाच्या निवडणुकी विनेश फोगाटचा विजय झाला आहे. यानंतर ब्रिजभूषण सिंह यांनी अजब दावा केला आहे. बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.

Israel–Hamas war: इस्राईलच्या हल्ल्यात हिज्बुल्लाचा कमांडर सुहैल हुसेन हुसैनी ठार; शस्त्रपुरवठा विस्कळीत होण्याचा धोका

इस्राईलच्या हल्ल्यात हिज्बुल्लाचा कमांडर सुहैल हुसेन हुसैनी ठार झाला आहे. यामुळे शस्त्रपुरवठा विस्कळीत होण्याचा धोका निर्माण झाला आहे. बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.

मूळ लड्डू मुत्या बाबा कोण होते? Instagram वर व्हायरल झालेला बाबा खरा की खोटा? जाणून घ्या संपूर्ण इतिहास

तुम्हाला माहित आहे का मूळ लड्डू मुत्या बाबा कोण होते? Instagram वर व्हायरल झालेला बाबा खरा की खोटा आहे. बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.

BCCI समोर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची शरणागती! Champions Trophy संदर्भात आली महत्त्वाची बातमी

Champions Trophy संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. BCCI समोर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शरणागती पत्करली आहे. बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.

Sharad Pawar: वस्ताद लागले कामाला! १४ तारखेला मोठा पक्षप्रवेश; अजित पवारांनी उमेदवारी जाहीर केलेल्या आमदाराचीही घरवापसी

अजित पवारांनी उमेदवारी जाहीर केलेल्या आमदाराचीही घरवापसी शरद पवारांच्या गटात होणार आहे. बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक; मंत्रालयाच्या जाळीवर उड्या मारल्या

धनगर आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक झाले होते. त्यांनी मंत्रालयाच्या जाळीवर उड्या मारल्या आहेत. बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.

Jammu Kashmir Election Results 2024: कोण आहेत जम्मू काश्मीरचे नवे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला? एवढी आहे संपत्ती...

जाणून घ्या कोण आहेत जम्मू काश्मीरचे नवे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला? बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.