Shivsena News: व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर सेनेच्या सत्ता संघर्षावर लागणार निकाल? कोर्टाने पुढे ढकलली सुनावणी

सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर
Shivsena News
Shivsena Newsesakal
Updated on

सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी १४ फेब्रुवारीला होणार आहे. (hearing on power struggle in maharashtra has been postponed once again supreme court )

खरी शिवसेना कोणाची? यावर गेल्या 6 महिन्यांपासून राज्यात सत्तासंघर्ष दिसून येत आहे. हा सत्तासंघर्ष निर्णयाक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात पार पडली. पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सत्तासंघर्षावर सुनावणी सुरु आहे.

Shivsena News
Viral Video : 'वो स्त्री है, वो कुछ भी कर सकती है'; लोकल ट्रेनमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या

सत्तासंघर्ष प्रकरणी घटनापीठाने 8 मुद्दे निश्चित केले आहे. यातील 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भाच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाने, सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे द्यावे अशी मागणी मागच्या सुनावणीवेळी केली होती.

Shivsena News
Urfi Javed: अंडरवियरवरून केला जोक, उर्फी चित्रा वाघांना म्हणाली ग्रेट

कोर्टात काय झालं?

ठाकरे विरुद्ध शिंदे सत्तासंघर्षावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी 14 फेब्रुवारीला पार पडणार आहे. 14 फेब्रुवारीला सुनावणी होणार असून 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे प्रकरण वर्ग करण्याबाबत कोणता निर्णय होऊ शकलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.