Maharashtra Rain Alert : राज्यात आज पुन्हा जोरदार पाऊस! 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Rain Update Latest News : राज्यामध्ये मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, कोकण विभागात गेल्या एक ते दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
Maharashtra Rain Update
Maharashtra Rain Update sakal
Updated on

राज्यामध्ये मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, कोकण विभागात गेल्या एक ते दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. मुसळधार पावसामुळे येथे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यासोबतच काल संध्याकाळी नवी मुंबईत देखील मुसळधार पाऊस झाला. आज (सोमवार) राज्यात विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.