Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर वाढणार! आज 'या' जिल्ह्यात हवामान विभागाचा इशारा

heavy rain in Marathwada Vidarbha : पण दोन ते तीन दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस आजपासून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Maharashtra Rain Update
Maharashtra Rain Update sakal
Updated on

राज्यातील अनेक भागात सध्या पावसाने उघडीप दिली आहे, पण दोन ते तीन दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस आजपासून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उर्वरित ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या त्या मध्यम सरी कोसळतील असा अंदाज आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.