मंत्रिमंडळ बैठकीत आज झालेले महत्त्वाचे निर्णय | Cabinet meeting

मंत्रिमंडळ बैठकीत आज झालेले महत्त्वाचे निर्णय | Cabinet meeting
Updated on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली आज (८ डिसेंबर) राज्य मंत्रिमंडळाची (cabinet meeting) बैठक पार पडली. यावेळी कोरोनासह अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच काही महत्त्वाचे निर्णय देखील यावेळी घेण्यात आले. यावेळी मंत्रिमंडळ बैठकीत सर्वात महत्त्वाचा निर्णय हा कोविड 19 पार्श्वभूमीवर स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापन करण्यासाठी इरादा पत्राचा कालावधी वाढवणार असा झाला.

आज 8 डिसेंबर 2021 मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

नागपूर येथील राष्ट्रीय विधि विद्यापीठासाठी वारंगा (ता.जि.नागपूर) येथे विद्यार्थी वसतिगृह आणि इतर निवासी इमारती बांधकामासाठी निधी (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

कोविड 19 पार्श्वभूमीवर स्वंय अर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापन करण्यासाठी इरादा पत्राचा कालावधी वाढवणार.

मंत्रिमंडळ बैठकीत आज झालेले महत्त्वाचे निर्णय | Cabinet meeting
भाजप नेते-राज ठाकरे भेट, मनसे-भाजप युतीवर संदीप देशपांडेंचं वक्तव्य

(उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषद या संस्थांचे विलीनीकरण करून महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ निर्माण करण्याचा निर्णय.

(कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग)

महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 मधील कलम- 2 (g) (iv) आणि सदर नि अधिनियमाच्या अनुसूची 1 च्या अनुच्छेद 25 (da) मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय (महसूल विभाग)

मंत्रिमंडळ बैठकीत आज झालेले महत्त्वाचे निर्णय | Cabinet meeting
वानखेडे प्रकरणातील मोहित कंबोज राज ठाकरेंसोबत,भेटीचे फोटो व्हायरल

बाजार समित्या मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियमन अधिनियम 1963 मध्ये सुधारणा (पणन विभाग)

शासकीय न्यायसहाय्यक विज्ञान संस्थांमधून पदवी आणि पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये इंटर्नशिप (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.