Police Officer Transfers : राज्यातील २९ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ‘लाचलुचपत प्रतिबंधक’च्या अधीक्षकपदी शिरीष सरदेशपांडे

राज्यातील आयपीएस आणि राज्य पोलिस सेवेतील २९ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे गृह विभागाकडून मंगळवारी (ता. १३) काढण्यात आले.
Police Transfer
Police Transfersakal
Updated on

पुणे - राज्यातील आयपीएस आणि राज्य पोलिस सेवेतील २९ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे गृह विभागाकडून मंगळवारी (ता. १३) काढण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधीक्षकपदी शिरीष सरदेशपांडे तर अतिरिक्त अधीक्षकपदी सुहास शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.